तिलारी नदीत वाहून गेलेल्या तरूणाचा ४८ तासांनंतरही शोध नाही!
घोटगेवाडी ते कुडासेपर्यंत दिवसभर शोधमोहीम; वेगवान प्रवाहामुळे बचाव पथकासमोर आव्हान तिलारी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला; शोधकार्यात अडथळ्यांची शक्यता दोडामार्ग : घोटगेवाडी येथील कॉजवेवरून तिलारी नदीत वाहून गेलेल्या अनुरंजन किसपोट्टा यांचा ४८ तासांनंतरही शोध लागलेला नाही. बुधवारी सह्याद्री ॲडवेंचर रेस्क्यू पथकातील…






