Category सिंधुदुर्ग

राणेंना संपवायचे स्वप्न पाहणाऱ्यांना मी पुरून उरलोय – खा. नारायण राणे

राणे विरुद्ध राणे कधीच होणार नाहीत; राणे एकसंधच राहतील – कणकवलीत गर्जना कणकवली : प्रतिनिधी      जे राणेंना संपवायचं स्वप्न पाहत आहेत, त्यांना मी पुरून उरलो आहे. माझ्या रामेश्वराचा आशीर्वाद आहे, तोपर्यंत मला कोणीही संपवू शकत नाही, असा स्पष्ट आणि ठाम…

भंडारी भवनासाठी दिलेला शब्द पालकमंत्री नितेश राणे यांनी पाळला – अतुल बंगे

कुडाळ येथील भंडारी भवनासाठी भूखंड प्रस्तावावर तातडीची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांचे आदेश, भंडारी समाजाला दिलासा कुडाळ : प्रतिनिधी    सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी समाजाने कुडाळ येथील भंडारी भवनासाठी मागणी केलेल्या भुखंडाची तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे…

नवीन इमारतीतून प्रशासन अधिक पारदर्शक व लोकाभिमुख झाले पाहिजे – पालकमंत्री नितेश राणे

सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन उपविभागीय कार्यालयासाठी ४.३३ कोटींचा निधी उपलब्ध सावंतवाडी : प्रतिनिधी     सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या नवीन भव्य व सुसज्ज इमारतीचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज मोठ्या उत्साहात पार पडले. नवीन…

मालवण तालुका पत्रकार समितीची गणेश सजावट स्पर्धा कौतुकास्पद – डॉ. दीपक परब

पत्रकारांसाठी आयोजित गणेश सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान मालवण : प्रतिनिधी     पत्रकार हे संस्कृती जपणारे आणि कला संवेदनशील मनाचे असतात, याचा प्रत्यय पत्रकार समितीने आयोजित केलेल्या गणेश सजावटीच्या स्पर्धेतून आला. मालवण तालुका पत्रकार समितीने पत्रकार बांधवांसाठी घेतलेली गणेश सजावट स्पर्धा कौतुकास्पद…

पत्रकारांनी समाजाचा आरसा बनत सर्वसामान्यांना न्याय द्यावा – उमेश तोरसकर

मालवण तालुका पत्रकार समितीचा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात मालवण : प्रतिनिधी     मालवण तालुका पत्रकार समितीने समाजातील विविध घटकांचे सन्मान करताना चांगल्या कामाची पोचपावती दिली आहे. पत्रकारांनी समाजाचा आरसा बनताना सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम आपल्या लेखणीतून करावे. मालवण तालुक्यातील पत्रकारांच्या पाठीमागे…

सिंधुदुर्गात खासदार नारायण राणे यांचे जल्लोषात स्वागत; राणे समर्थकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

थोड्याच वेळात महारॅली कणकवलीत होणार दाखल सभेत खासदार नारायण राणे काय बोलणार याकडे लागले सर्वांचे लक्ष कुडाळ : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांदा येथे रविवारी सायंकाळी राणे समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत खासदार नारायण राणे यांचे जल्लोषी स्वागत केले. नगरपंचायत निवडणुकीनंतर खासदार…

खासदार नारायण राणे यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांचा उत्साह!

पत्रादेवी ते बांदा दोन किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा बांद्याहून कणकवलीकडे महारॅलीस कार्यकर्ते आणि ताफा सज्ज सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      खासदार नारायण राणे यांच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथे हजारो समर्थक कार्यकर्ते आणि वाहनांचा भव्य ताफा सज्ज झाला आहे. पत्रादेवी ते…

पोलीस शस्त्रास्त्रांचे प्रात्यक्षिक, सायबर गुन्हे व महिला सुरक्षेवर जनजागृती!

पोलीस स्थापना दिनानिमित्त कुडाळात विशेष मार्गदर्शन मेळावा नागरिक, पोलीस पाटील व NCC विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग कुडाळ : प्रतिनिधी     महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून कुडाळ पोलीस ठाण्याच्या वतीने स्थानिक नागरिक, पोलीस पाटील तसेच एनसीसी (NCC) विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन…

पिंगुळी-कुडाळच्या कु.आरव आईरला उत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार!

कोकणात चित्रित ‘केकी’चे फिल्म फेस्टिव्हलमध्ये घवघवीत यश दोडामार्ग, वेंगुर्ले आणि कुडाळ येथे झाले चित्रिकरण कुडाळ : प्रतिनिधी     पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये कोकणात चित्रित झालेल्या ‘केकी’ या शॉर्टफिल्मने उल्लेखनीय यश संपादन करत…

चेंदवण हायस्कूल येथे विज्ञान मॉडेल प्रदर्शन उत्स्फूर्त प्रतिसाद!

विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोन व सर्जनशीलतेला मिळाले व्यासपीठ पर्यावरण, ऊर्जा बचत व तंत्रज्ञानावर आधारित विद्यार्थ्यांची कल्पक मॉडेल्स कुडाळ : प्रतिनिधी         चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबई संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांपैकी विज्ञान मॉडेल…

error: Content is protected !!