कुडाळ सभापती मिलिंद नाईक, जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर शेतीच्या बांधावर!

मांडकुलीत ‘एक दिवस शेतीच्या बांधावर’ उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग शालेय विद्यार्थ्यांना शेतीची गोडी लावणारा नाविन्यपूर्ण उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी एक दिवस शेतीच्या बांधावर हा उपक्रम मांडकुली येथील जि.प.प्राथमिक शाळा नं.१ च्या वतीने आज राबविण्यात आला. या उपक्रमाला कुडाळ पंचायत समितीचे सभापती…








