करुळ येथे १० वनराई व कच्च्या बंधाऱ्यांची उभारणी!

वैभववाडी : प्रतिनिधी पाणी आडवा–पाणी जिरवा योजनेअंतर्गत करुळ ग्रामपंचायतीच्या वतीने गावात १० वनराई व कच्च्या बंधाऱ्यांची उभारणी करण्यात आली आहे. या बंधाऱ्यांची पाहणी वैभववाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रीमेश वाघ यांनी करून समाधान व्यक्त केले. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जामदारवाडी…







