Category सिंधुदुर्ग

कृषी अधिकारी धनंजय कदम यांना पितृशोक!

कुडाळ : प्रतिनिधी          कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील रहिवासी तथा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व धर्माजी कदम (वय ६६) यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच परिसरात शोककळा पसरली.त्यांच्या स्मरणार्थ पुण्यप्रार्थना कार्यक्रम रविवार, दि. २२…

मालवणात किल्ल्यावर फिरण्यासाठी आलेल्या दहा वर्षीय बालिकेचा मृत्यू!

सिंधुदुर्ग किल्ल्यावर फिरण्यासाठी रत्नागिरीहून आला होता ग्रुप मालवण : प्रतिनिधी     शिवजयंती निमित्त सिंधुदुर्ग किल्ला येथे फिरण्यासाठी आलेल्या अस्मी मनोहर गोविलकर (रा. रत्नागिरी) या दहा वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी सुमारे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.      रत्नागिरी येथून विद्यार्थी…

कुडाळ तहसीलदार कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी!

शिव व्याख्याते भूषण साटम यांचे शिवचरित्रावर व्याख्यान कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे आज गुरूवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.     कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती…

कुडाळ येथे भाजपाच्या वतीने शिवजयंती साजरी!

कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ शहर भाजपाच्या वतीने गुरूवारी कुडाळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी येथील राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली.     यावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस बंड्या…

कुडाळमध्ये ठाकरे शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साजरी!

कुडाळ : प्रतिनिधी     महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कुडाळ तालुका शाखेच्या वतीने महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून उत्साहात साजरी करण्यात आली.     यावेळी उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक व कृष्णा धुरी, तालुका संघटक…

कुडाळ शहर शिवसेनेकडून नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार!

जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा गौरव सोहळा उत्साहात शहरप्रमुख अभिषेक गावडे यांचा पुढाकार कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने व शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या पुढाकारातून तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांचा सत्कार करण्यात…

कणकवलीत मराठा सांस्कृतिक भवनाचे उद्या भूमिपूजन!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार भूमिपूजन कणकवली : प्रतिनिधी      कणकवली शहरात अभिमानाची आणि मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरणारी एक मोठी घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आहे. कणकवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य ‘मराठा सांस्कृतिक भवन’ उभारण्यात येणार असून या प्रकल्पाला…

राज्यातील सागरी व जलप्रवासी वाहतुकीला गती मिळणार

मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांची माहीती महाराष्ट्र सागरी मंडळाची ८७ वी बैठक संपन्न मुंबई : प्रतिनिधी      महाराष्ट्र सागरी  मंडळाची ८७ वी बैठक  मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा मंडळाचे अध्यक्ष नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत…

काजू उद्योगासाठी वाढीव परतावा योजनेबाबत शासन सकारात्मक – मंत्री नितेश राणे

केंद्र-राज्य शासनाच्या समन्वयातून महाराष्ट्रातून काजू निर्यात वाढविण्याची मंत्री नितेश राणे यांची ग्वाही मुंबई : प्रतिनिधी    काजू प्रक्रिया उद्योगासाठी लागू असलेल्या ५ टक्के परतावा योजनेअंतर्गत वाढीव निधी उपलब्ध करून देण्याबाबत आज मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. काजू…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील रिक्त पदे तातडीने भरण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

AI युक्त सिंधुदुर्गच्या विकासासाठी प्रशासकीय यंत्रणेला बळकटी – मंत्री नितेश राणे जिल्ह्यातील विविध आस्थापनांवरील पदभरती प्रक्रियेला गती मुंबई : प्रतिनिधी    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील विविध आस्थापनांवरील पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने प्रशासकीय कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील शासकीय पदभरती प्रक्रिया…

error: Content is protected !!