विजयदुर्ग किल्ल्याच्या तटबंदी दुरुस्तीसाठी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर
पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश; ऐतिहासिक वारशाला मिळाले बळ एएसआयमार्फत दर्या बुरुज भागातील दुरुस्तीचे काम लवकरच सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याच्या तटबंदीच्या दुरुस्ती व संवर्धनासाठी ८६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विजयदुर्ग किल्ला हा…







