आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर मर्यादित गणेश सजावट स्पर्धा!

शिवसेना-नगराध्यक्ष-नगरसेवकांचे आयोजन; मोठ्या बक्षिसांची स्पर्धा १० सप्टेंबर पर्यंत नावनोंदणी करण्याचे गटनेता विलास कुडाळकर यांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी आमदार निलेश राणे पुरस्कृत शिवसेना नगराध्यक्ष व नगरसेवक, नगरसेविका आयोजित कुडाळ शहर मर्यादित गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून १० सप्टेंबर…








