कुडाळ मध्ये दोन उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल !

बुधवारी शेवटच्या दिवशी उमेदवारांची झुंबड उडण्याची शक्यता महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अर्ज दाखल करणार कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आज देखील उमेदवारांची ‘वेट अँड वॉच’ ची भूमिका दिसून आली. आज…







