पिंगुळी गणेशकोंडमधील भलीमोठी मगर अखेर वनविभागाच्या जाळ्यात!

कालपासून सुरू असलेल्या रेस्क्यू ऑपरेशनला यश; दुपारी एकच्या सुमारास मगरीला जेरबंद भूपकरवाडीतील गणेशकोंडमध्ये मगरीचा थरार; नागरिकांची मोठी गर्दी कुडाळ : प्रतिनिधी पिंगुळी-भूपकरवाडी येथील गणेशकोंडच्या पाण्यात आढळून आलेली भलीमोठी मगर अखेर वनविभागाच्या बचाव पथकाने आज दुपारी मोठ्या शिताफीने जेरबंद केली. काल…








