पणदूरतिठा येथील बॉक्सेलमधील बंद लाईट्स अखेर सुरू; नागरिकांना दिलासा

आमच्या पाठपुराव्याला यश – निखिल कांदळगावकर कुडाळ : प्रतिनिधी मुंबई गोवा महामार्गावरील पणदूरतिठा येथील बॉक्सेल मधील विद्युत दिवे गेल्या काही दिवसांपासून बंद असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. या समस्येची गंभीर दखल…








