श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान सुरंगापाणी येथे दि. २९ जुलै रोजी गुरु पौर्णिमा उत्सव!

वेंगुर्ले : प्रतिनिधी दरवर्षी प्रमाणे याही वर्षी वेंगुर्ले तालुक्यातील खानोली सुरंगपाणी येथिल श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान सुरंगपाणी येथे बुधवार दि. २९ जुलै रोजी गुरु पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार असून या निमित्त विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात…








