मालवण वाचनालयात चतुर्मास कीर्तनमालेस उत्स्फूर्त प्रारंभ; बाल कीर्तनकार वेदिका लुडबे यांचे प्रभावी कीर्तन!

अभ्यासपूर्ण निरूपणाने श्रोते मंत्रमुग्ध; वेदिका लुडबे यांना उत्स्फूर्त दाद चतुर्मास कीर्तनमालेचे दुसरे पुष्प ९ ऑगस्टला; विवेक वायंगणकर गुंफणार ‘नाथांना दत्त दर्शन’ मालवण : महेश कदम श्री शिवाजी वाचन मंदिर, मालवण यांच्या वतीने गेली २० वर्षे सातत्याने आयोजित करण्यात येणाऱ्या चतुर्मास…








