वेंगुर्ला नगरपरिषद मार्फत ‘स्वच्छता लीग २०२६’ क्रीडा स्पर्धा उत्साहात!

दरवर्षी स्वच्छता लीग क्रीडा स्पर्धेचे आयोजन – नगराध्यक्ष दिलीप गिरप वेंगुर्ला : प्रतिनिधी वेंगुर्ला नगरपरिषदेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्ताने आयोजित केलेली ‘स्वच्छता लीग २०२६’ क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. महाराष्ट्रातील सर्वात जुन्या आणि गौरवशाली नगरपरिषदांपैकी एक असलेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेने आपल्या स्थापनेच्या…








