कौटुंबिक वादाचा थरार…कालेलीत पतीकडून पत्नीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला!

सासऱ्याविरुद्ध सुनेची कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार; संशयिताला पोलीस कोठडी कुडाळ : प्रतिनिधी कौटुंबिक वादातून संतापाच्या भरात पतीने पत्नीचा गळा आवळत डोक्यात कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना कुडाळ तालुक्यातील कालेली-आंगचेकरवाडी येथे घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी संशयिताला…







