Category सिंधुदुर्ग

इंधन दरवाढीविरोधात उद्या कुडाळात ठाकरे शिवसेनेचे आंदोलन!

वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात आंदोलन कुडाळ : प्रतिनिधी        पेट्रोल व डिझेल दरवाढीविरोधात कुडाळ तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने उद्या बुधवार दि. २७ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता कुडाळ येथे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक…

फिश वेंडींग ई-रिक्षा योजनेमुळे मत्स्यविक्रीला नवे बळ!

मच्छीमारांना स्वच्छ व आधुनिक बाजारपेठ उपलब्ध होणार – मंत्री नितेश राणे ग्रामीण आणि शहरी भागात मत्स्यविक्रीची साखळी अधिक सक्षम करणार मुंबई : प्रतिनिधी      राज्यातील मत्स्यविक्री व्यवसाय अधिक स्वच्छ, आधुनिक आणि ग्राहकाभिमुख करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागामार्फत “फिश वेंडींग ई-रिक्षा” मॉडेल राबविण्याचा…

कणकवली सेतू सुविधा केंद्रात नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयीवरून वैभव नाईक आक्रमक!

व्यवस्थापकाला माजी आमदार वैभव नाईक यांनी विचारला जाब वैभव नाईक यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे नागरिकांची कामे झाली पूर्ण कणकवली : प्रतिनिधी           कणकवली तहसील कार्यालयात गुजरात इन्फोटेक लि. कंपनीमार्फत सेतू सुविधा केंद्र चालविले जात आहे.कंपनीने नागरिकांची प्रतिज्ञापत्रे करण्यासाठी एकच टेबल सुरु ठेवले…

गोवंश तस्करी रोखण्यासाठी सिंधुदुर्गात १३ संयुक्त तपासणी नाके सुरू!

सीमावर्ती भागात २४ तास कडक नजर; विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तैनात सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     राज्य शासनाच्या गृह विभागाने २१ मे २०२६ रोजी गोवंशाची अवैध वाहतूक, अवैध कत्तल तसेच अनधिकृत कत्तलखान्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत शासन परिपत्रक जारी केले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील…

सिंधुदुर्ग जिल्हा मतदार मॅपिंग प्रक्रियेत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर!

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली ९१ टक्के मॅपिंग पूर्ण सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष पुनरिक्षण मोहिम (SIR-2026) अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदारांच्या डिजिटल मॅपिंग प्रक्रियेला मोठी गती मिळाली असून, जिल्ह्याने ९१ टक्के मॅपिंग पूर्ण करण्याचा उल्लेखनीय…

सिंधुदुर्गातील वीज प्रश्नांबाबत जिल्हा ग्राहक संघटनेसह लोकप्रतिनिधी आक्रमक!

कुडाळ मधील महावितरण कार्यालयावर धडक; प्रशासन धारेवर वीज समस्या तातडीने दूर करा; अन्यथा आंदोलनाचा दिला इशारा कुडाळ : प्रतिनिधी          सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध वीज विषयक समस्यांबाबत आज सोमवारी जिल्हा वीज ग्राहक संघटनेसह लोकप्रतिनिधी व वीज ग्राहकांनी कुडाळ एमआयडीसीतील महावितरणच्या अधिक्षक अभियंता…

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील ‘शिवराजेश्वर मंदिरा’ला वार्षिक १२ लाखांचा विशेष निधी द्यावा!

हिंदु जनजागृती समितीची मागणी; निधी वाढीसाठी लढा तीव्र ५५ वर्षांनंतर वाढलेला एक लाखाचा निधीही तुटपुंजा; सरकारच्या धोरणावर टिका कुडाळ : प्रतिनिधी        मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक ‘श्री शिवराजेश्वर मंदिरा’साठी तब्बल ५५ वर्षांनंतर वाढवलेला १ लाख रुपयांचा वार्षिक…

पावशीत २७ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!

बेलनदी ग्रुपचा सामाजिक उपक्रम; रक्तदात्यांना आवाहन सलग १९ व्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी      बेलनदी ग्रुप पावशीच्या वतीने शांतादुर्गा मंगल कार्यालय पावशी येथे बुधवार दिनांक 27 मे 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12.30 या वेळेत रक्तदान शिबिराचे…

रेल्वेच्या धडकेत नाधवडे येथील तरुणाचा मृत्यू!

वैभववाडी : प्रतिनिधी     कोकण रेल्वे मार्गावर वैभववाडी रेल्वे स्थानकापासून खारेपाटणच्या दिशेने सुमारे दोन किलोमीटर अंतरावर इसार एक्सप्रेसची धडक बसून एका ३६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अमोल प्रकाश खांडेकर (वय ३६, मूळ रा. नाधवडे हेळकरवाडी, सध्या रा. मुंबई) असे मृत…

मिठमुंबरी बागवाडी समुद्रात पर्यटक बुडाला; तिघांना वाचविण्यात स्थानिकांना यश!

बुडालेला पर्यटक बेपत्ता; शोधमोहिम सुरू सुट्टीसाठी देवगडमधील मित्राकडे आले होते चार युवक देवगड : प्रतिनिधी     देवगड तालुक्यातील मिठमुंबरी बागवाडी समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेल्या पाच युवकांपैकी एक बुडाला असून तिघांना वाचविण्यात स्थानिक मच्छिमारांना यश आले आहे. यातील चैतन्य राजेंद्र गुरव (२२) मुळ…

error: Content is protected !!