Category सिंधुदुर्ग

ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा, दहीहंडी व गणेशोत्सव शांततेत साजरे करा!

जिल्हा शांतता समितीच्या बैठकीत पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : ईद-ए-मिलाद, नारळी पौर्णिमा, दहीहंडी आणि गणेशोत्सव हे विविध धर्मीयांच्या श्रद्धेशी निगडित महत्त्वाचे सण एकाच कालावधीत येत आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व समाजघटकांनी परस्परांच्या श्रद्धा व भावनांचा आदर राखत…

सिंधुदुर्गात २५ ऑगस्ट पासून ऑनलाईन खत विक्रीस प्रारंभ!

‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणालीमुळे खत खरेदी अधिक सुलभ व पारदर्शक होणार सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेवर, वाजवी दरात आणि सहजतेने अनुदानित रासायनिक खते उपलब्ध व्हावीत, यासाठी केंद्र शासनाच्या ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (FFS) या डिजिटल प्रणालीची अंमलबजावणी जिल्ह्यात २५…

समुद्र खवळला; गुजरातच्या ६० हून अधिक मासेमारी नौकांचा सिंधुदुर्गच्या देवगड बंदरात आश्रय!

वादळी हवामानामुळे मासेमारी ठप्प; गुजरातच्या नौका देवगड बंदरात सुरक्षित देवगड : समुद्रात जोरदार वारे आणि उंच लाटा उसळल्याने मासेमारी धोकादायक बनली असून गुजरातमधील ६० हून अधिक मासेमारी नौकांनी सुरक्षिततेसाठी आनंदवाडी (देवगड) बंदरात आश्रय घेतला आहे.     खलाशी आणि नौकांच्या सुरक्षेचा विचार…

नरडवे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मोठा दिलासा..!

१५२ कुटुंबांना ६.८३ कोटींचे स्वेच्छा पुनर्वसन अनुदान मंजूर पालकमंत्री नितेश राणेंच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीनंतर प्रश्नाला निर्णायक गती सिंधुदुर्ग : प्रतिनिधी     नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील पाच गावांमधील १५२…

कुडाळ हायस्कूल परिसरातील चिखलाचा प्रश्न मार्गी; नगरसेवक अभिषेक गावडे यांचा तातडीने पुढाकार!

विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय दूर; खडी टाकून चिखलमय रस्त्याला दिलासा शिवसेना शहरप्रमुख-नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक कुडाळ : पावसामुळे कुडाळ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तसेच पडतेवाडी शाळेसमोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते.…

श्री देव कुणकेश्वर मंदिरात माजी आम. वैभव नाईक यांनी सपत्नीक केली पूजा!

श्रावण सोमवार निमित्त प्रथम पूजेचा मान देवगड : प्रतिनिधी        श्रावण महिन्यातील आज दुसऱ्या सोमवारी श्री देव कुणकेश्वर मंदिरात माजी आमदार वैभव नाईक यांना प्रथम पूजेचा मान देण्यात आला. आज पहाटे माजी आमदार वैभव नाईक व पत्नी स्नेहा नाईक यांनी मंदिरात…

मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्यांचा सोमवार ७ सप्टेंबर रोजी कुडाळ विशेष  दौरा; विद्यार्थ्यांच्या समस्यांवर होणार थेट चर्चा

नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार प्राध्यापक व संस्थांचीही भेट घेऊन जाणून घेणार समस्या कुडाळ : प्रतिनिधी        मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) अधिसभेचे (सिनेट) सदस्य सोमवार दि. ७ सप्टेंबर रोजी कुडाळ दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यांतर्गत  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रश्न, शैक्षणिक अडचणी…

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील बाजारपेठा सजल्या!

राख्यांच्या स्टॉल्सनी बाजारपेठांना आली उत्सवी रंगत लहान मुलांसाठी नव्या ट्रेंडच्या राख्यांना पसंती सिंधुदुर्ग : प्रतिनिधी        रक्षाबंधन सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने कुडाळसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाजारपेठा राख्यांनी सजल्या आहेत. कुडाळ, कणकवली, सावंतवाडी, वैभववाडी, देवगड, मालवण, वेंगुर्ले आणि दोडामार्ग…

आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मायेची साथ!

पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाचा स्तुत्य उपक्रम वेताळबांबर्डेतील वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी साहित्य भेट कुडाळ : प्रतिनिधी     मुंबईतील ना. म. जोशी मार्गावरील डिलाईल रोड येथील पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेताळ बांबर्डे (ता. कुडाळ) येथील ‘नाग्या महादू वस्तीगृह’ येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी…

कुडाळ तालुका खरेदी-विक्री संघाला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठेंची भेट!

कुडाळ : प्रतिनिधी        रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे यांनी रविवारी कुडाळ तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाला सदिच्छा भेट देत संघाच्या विविध विभागांची पाहणी केली. यावेळी संघाचे उपाध्यक्ष अरविंद शिरसाट व संचालक निलेश तेंडुलकर यांनी शाल, पुष्पगुच्छ व श्री गणेशाची…

error: Content is protected !!