Category सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांच्या प्रश्नातून राज्यातील २.३१ लाख शेतकऱ्यांना दिलासा!

सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांना रेकॉर्डवर आणण्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित केलेल्या सिंधुदुर्गातील प्रश्नामुळे राज्यस्तरावर व्यापक निर्णय सिंधुदुर्ग देवस्थान इनाम,कबुलायतदार गावकर, व वतन जमिनींसाठी विशेष कार्यवाही मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फार्मर आइडी, ॲग्रीस्टॅक तसेच…

पणदूर आरोग्य केंद्रात जनकल्याण समितीच स्थापन नाही; जि.प. सदस्य गंगाराम सडवेलकर यांचा संताप!

समिती स्थापन न केल्यास १५ ऑगस्टला उपोषणाचा इशारा पल्स पोलिओ मोहिमेचे निमंत्रण न दिल्याचा आरोप; प्रशासनाचे वेधले लक्ष कुडाळ : प्रतिनिधी        प्राथमिक आरोग्य केंद्र, पणदूर येथे जनकल्याण समिती स्थापन न केल्याने पिंगुळी जिल्हा परिषद गटाचे सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी प्रशासनाविरोधात…

पिंगुळी – भूपकरवाडीत परप्रांतीय इसम संशयास्पद स्थितीत फिरताना आढळल्याने खळबळ!

नागरिकांच्या सतर्कतेमुळे चौकशीसाठी पोलिसांच्या स्वाधीन कुडाळ पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू कुडाळ : पिंगुळी येथील भूपकरवाडी परिसरात आज एक परप्रांतीय अनोळखी व व्यक्ती संशयास्पद स्थितीत फिरताना आढळून आल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. सतर्क नागरिकांनी तात्काळ पिंगुळी गोंधळ पोलीस पाटील शंकर…

महिला व बाल कल्याण समिती सभापती अनुराधा नारकर यांच्याकडून कुडाळमध्ये अंगणवाडी धान्य गोदामाची अचानक पाहणी!

बालकांच्या पोषण आहारासाठी प्रशासन सतर्क; धान्याची गुणवत्ता तपासली कुडाळ : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती अनुराधा नारकर यांनी अंगणवाडी केंद्रांना पुरवठा करण्यात येणाऱ्या कुडाळ मधील धान्याच्या गोदामाची अचानक पाहणी करून धान्य साठ्याची व व्यवस्थेची तपासणी…

महामार्गाचे काम प्रशासनातील भ्रष्टाचारामुळे रखडले; राज ठाकरे म्हणतात ते खरं : वैभव नाईक!

‘दोन निवडणुका झाल्या, तरी पक्ष-चिन्हाचा निकाल नाही’; वैभव नाईक आक्रमक ‘शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घ्यायचे की नाही, पक्ष नेतृत्वाने ठरवावे’ कुडाळ : प्रतिनिधी        मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या बारा वर्षांपासून सुरू असून प्रशासनातील भ्रष्टाचारामुळेच हा महामार्ग अद्याप पूर्ण होऊ शकलेला नाही,…

हुमरमळा (वालावल) येथील कानडे कुटुंबीयांचे माजी आमदार वैभव नाईकांकडून सांत्वन!

कुडाळ : प्रतिनिधी         कुडाळ तालुक्यातील हुमरमळा वालावल गाळवणवाडी येथील कु. युगा उमेश कानडे या १५ वर्षीय शाळकरी विद्यार्थिनीने रविवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे कानडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख…

चिवला बीचवर स्वच्छता मोहिमेत ५०० किलो कचरा संकलित!

मालवण : महेश कदम      आरोग्य समिती सभापती यांच्या आदेशान्वये मालवण येथील चिवला बीच येथे मंगळवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तब्बल ५०० किलो कचरा संकलित करण्यात आला.आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण यांच्या…

मालवण शहरातून बिएलओ म्हणून सर्वोत्तम कामगिरीबद्दल विशाल आचरेकर यांचा सत्कार!

मालवण : महेश कदम     मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण उपक्रमात मालवण शहरातून सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल प्रभाग सात मधील शिंदे शिवसेना पक्षाचे बिएलओ आणि पक्षाचे मालवण शहर बिएलओ उपसमन्वयक विशाल आचरेकर यांचा मालवण मेढा येथील शंकर मंदिरमध्ये स्थानिक नगरसेविका मेघा सावंत,…

गणेश घाटाचे काम पूर्णत्वाकडे; श्रेय लाटण्याचा प्रयत्न जनतेसमोर स्पष्ट!

वैभव नाईकांच्या दाव्यावर कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकरांचे प्रत्युत्तर आमदार निलेश राणेंच्या पाठपुराव्यामुळे प्रत्यक्ष निधी उपलब्ध – बांदेकर-शिरवलकर कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ भंगसाळ नदीकिनारी गणेश घाट व सुशोभीकरणाच्या कामांची पाहणी करून या कामांसाठी आपणच निधी आणल्याचा दावा ठाकरे शिवसेनेचे माजी…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात कणकवली विधानसभेची १४ ऑगस्टला भव्य तिरंगा रॅली!

कासार्डे ब्रिज ते तरळा एसटी स्थानकापर्यंत निघणार रॅली युवा,महिला, माजी सैनिकांसह ग्रामस्थ मोठ्या सहभागी होणार कणकवली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या अभियानांतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०…

error: Content is protected !!