सिंधुदुर्गच्या महिला उद्योजिकांचा राज्यस्तरीय डंका; १४ कर्तृत्ववान रणरागिणींचा नाशिकमध्ये सन्मान!

सिंधुदुर्गासह राज्यातील ८० रणरागिणींचा स्त्री शक्ती उद्योगिनी महाराष्ट्र पुरस्काराने गौरव नाशिक/सिंधुदुर्ग : महिला केवळ रोजगार मागणारी नसून रोजगार उपलब्ध करून देणारी उद्योजक बनावी.आपला जो प्रवास आहे तो सामाजिक कार्यापासून सेवेपर्यंत असला पाहिजे. कर्मापासुन कर्मयोगापर्यंत असला पाहिजे तुमच्यामध्ये प्रचंड ऊर्जा आहे, ती…








