Category सिंधुदुर्ग

गणेश चतुर्थीपूर्वी ई-पीक पाहणी पूर्ण करा; वैभव नाईकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी!

चाकरमान्यांसह शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सातबारावर तात्काळ नोंद करण्याची मागणी सिंधुदुर्ग : गणेशोत्सवासाठी मुंबईसह अन्य भागातून सिंधुदुर्गात येणाऱ्या नागरिकांची जमीनविषयक कामे रखडू नयेत, यासाठी गणेश चतुर्थीपूर्वी जिल्ह्यातील सर्व गावांमधील ई-पीक पाहणी पूर्ण करून त्याची सातबारावर तात्काळ नोंद करण्यात यावी, अशी मागणी…

कुडाळ आगाराच्या बंद ग्रामीण बसफेऱ्या अखेर पूर्ववत; प्रवासी, विद्यार्थी आणि गणेशभक्तांना मोठा दिलासा!

आमदार निलेश राणे यांची तत्परता; सभापती मिलिंद नाईक यांच्या सूचनेनंतर एसटीच्या नियोजनात बदल कुडाळ : येथील एसटी आगारातून चालणाऱ्या ग्रामीण व प्रवासी हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ५७ एस.टी. बसफेऱ्या बंद ठेवण्यात आल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. या गंभीर प्रश्नासंदर्भात…

गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासनाने अलर्ट मोडवर रहा – पालकमंत्री नितेश राणे!

तयारी पूर्ण; उत्सव कालावधीत अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करा जिल्हावासीयांनी आनंदात व सुरक्षितपणे गणपती उत्सव साजरा करावा सिंधुदुर्गनगरी : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्तांना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येऊ नये, वाहतूक सुरळीत राहावी तसेच नागरिकांना सुरक्षित, शांततापूर्ण आणि आनंददायी वातावरणात उत्सव…

घरगुती LPG रिफिल बुकिंगसाठी आता ग्रामीण व शहरी भागात 25 दिवसांचे अंतर!

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुधारित निर्देशांची तात्काळ अंमलबजावणी सिंधुदुर्गनगरी : केंद्र शासनाच्या पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडील दि. 7 सप्टेंबर 2026 रोजीच्या निर्देशानुसार घरगुती LPG रिफिल बुकिंगसंदर्भात सुधारित निर्देश जारी करण्यात आले आहेत.     त्यानुसार, घरगुती LPG ग्राहकांसाठी Inter-Refill Booking…

कोणतेही नाव सुनावणी घेतल्याशिवाय मतदार यादीतून वगळू नका : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे!

मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रशिक्षण सिंधुदुर्गनगरी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत (SIR) मतदार यादीतील त्रुटी दूर करणे आणि दावे-हरकतींवर पारदर्शक कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी…

जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यपदी संजय वेंगुर्लेकर व राकेश कांदे यांची निवड!

कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या शिफारसीनुसार जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या रुग्ण कल्याण समितीच्या सदस्य पदी भाजपचे तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर व माजी नगरसेवक गौरीशंकर उर्फ राकेश कांदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.    आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार व जिल्हा…

कणकवली गणपती साना-जाणवली महामार्ग जोडणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवले!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर बांधकाम विभागाची कार्यवाही विद्यार्थी, पालक स्थानिक ग्रामस्थांकडून मानले आभार कणकवली : कणकवली शहरातील गणपती साना ते जाणवली महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे पडलेले मोठमोठे खड्डे अखेर बुजविण्यात आले आहेत. पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम…

कुडाळ एसटी आगाराच्या ५७ मार्गांवरील काही बसफे-या ९ ते १४ सप्टेंबरदरम्यान राहणार बंद!

चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटीचे विशेष नियोजन; प्रशासनाची माहीती कुडाळ : गौरी गणपती सणासाठी मुंबईहून गावी कोकणात दाखल होणा-या मुंबईकर चाकरमानी गणेशभक्तांच्या सेवेसाठी राज्य परिवहन महामंडळ (एसटी) ने ज्यादा बसफे-यांचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी कुडाळ एसटी आगारातून 15 बसेस ठाणे (मुंबई)ला…

वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड; सचिन काळप यांच्याकडून संविता आश्रमाला मदत!

कुडाळचे माजी नगरसेवक सचिन काळप यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा पणदूरच्या संविता आश्रमाला जीवनावश्यक साहित्य भेट कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळमधील माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते देवानंद उर्फ सचिन काळप यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवत साजरा केला. वाढदिवसानिमित्त त्यांनी पणदूर…

साळगाव-माणगाव मार्गावरील पुलाखाली अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला!

सकाळी साडेसातच्या सुमारास मृतदेह आढळल्याने साळगाव परिसरात खळबळ कुडाळ पोलिसांकडून पंचनामा; मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू कुडाळ : तालुक्यातील साळगाव-मळवाडी ते साळगाव-माणगाव रस्त्यावरील पुलाखाली आज सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सकाळी ७.३०…

error: Content is protected !!