वालावल सौभाग्यवती स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

मधुरा प्रभूकेळुसकर ठरल्या ‘वालावल सौभाग्यवती 2026’च्या मानकरी लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात रंगला सांस्कृतिक महासंग्राम वालावल : प्रतिनिधी वालावल (ता.कुडाळ) येथील श्री देव लक्ष्मीनारायण मंदिर परिसरात युवा संघर्ष मित्रमंडळाच्या वतीने आयोजित ‘वालावल सौभाग्यवती 2026 (पर्व दुसरे)’ स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या…







