ग्रामविकास व पंचायत राज विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय सिंधु सरस व मिनी सरस महोत्सव २०२६.
🔖 प्रदर्शन कालावधी : दि. २१ ते २५ मार्च २०२६
🔖 वेळ : सकाळी १० ते रात्री १०
🕚 उद्घाटन : शनिवार दि. २१ मार्च २०२६ | सकाळी ११.०० वा.
📍 स्थळ: कुडाळ हायस्कूल–पटांगण, कुडाळ
——————————————
🎉 उद्घाटन शुभहस्ते
मा. ना. श्री. नितेशजी राणे
मंत्री, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग
मा. श्री. नारायणराव राणे
लोकसभा सदस्य, रत्नागिरी–सिंधुदुर्ग मतदारसंघ
मा. श्री. प्रमोद कामत
अध्यक्ष, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग
यांसह आमदार, लोकप्रतिनिधी व अधिकारी गण.
——————————————
📢 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या भव्य प्रदर्शनाला उपस्थित राहून महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्कृष्ट उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, हि विनंती.
🤝 आपले विनीत 🤝
श्री. रविंद्र खेबुडकर (भा.प्र.से.) – मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग
श्रीम. शीतल पुंड – अति. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग
श्री. जयप्रकाश परब – उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.), जिल्हा परिषद सिंधुदुर्ग
डॉ. उदय पाटील – प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सिंधुदुर्ग
श्री. वैभव पवार – जिल्हा अभियान व्यवस्थापक, सिंधुदुर्ग
——————————————
👉 ग्रामीण कौशल्य, कला आणि स्वावलंबनाचा उत्सव – नक्की भेट द्या!









