कुडाळ मारूती मंदिर आंतरराज्य दिंडी वारकरी, वारकरी भजन व संगीत भजन स्पर्धेचा निकाल जाहीर!

आंतरराज्य दिंडी चक्री वारकरी भजन स्पर्धेत कासार्डेच्या श्री धारेश्वर प्रासादिक भजन मंडळाची बाजी वारकरी भजन स्पर्धेत वेंगुर्लेचे श्री देवी केपादेवी वारकरी भजन मंडळ तर संगीत भजन स्पर्धेत रामकृष्ण हरी सेवा संघ पाट पंचक्रोशी विजेते कुडाळ : प्रतिनिधी श्री देव मारुती…








