कुडाळ पोलिसांची मुंबई – गोवा महामार्गावर मोठी कारवाई!

अवैध दारूसह डंपर मिळून सुमारे 24.20 लाखांचा मुद्देमाल जप्त पिंगुळीत डंपरमधून होणारी दारू तस्करी उधळली; दोघांवर गुन्हा दाखल कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ पोलिसांनी मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी टेंबधुरीनगर जवळ दारू वाहतूक करणा-या डंपरवर मोठी कारवाई केली. या कारवाईत बेकायदा दारूसह सुमारे…








