सिंधुदुर्गात ‘घर तिथे रोजगार’ चळवळ उभी करा; डॉ. सुनीता मोडक यांचे महिलांना आवाहन!

महिलांच्या हाताला काम, घराघरांत रोजगार; कुडाळमध्ये उद्योजकता विकास प्रशिक्षणाला प्रारंभ फॅब्रिक पेंटिंगपासून आकर्षक भेटवस्तू निर्मितीपर्यंत प्रशिक्षण; महिलांना स्वावलंबनाची संधी कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यात घर तिथे रोजगार अभियान आपल्याला यशस्वी करायचे आहे. प्रत्येक गावात रणरागिणीनी ही मोहीम हाती घेऊन…







