पालकमंत्री मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगडच्या विकासाला नवा मार्ग!

ओरोस-देवगड थेट मार्गाचा राज्याच्या रस्ते विकास आराखड्यात समावेश दळणवळण, पर्यटन आणि व्यापाराला मिळणार आणखीन चालना देवगडला जिल्हा मुख्यालयाशी थेट जोडणारा जवळचा मार्ग उपलब्ध होणार देवगड : प्रतिनिधी देवगड तालुक्याला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरी (ओरोस)शी थेट जोडणाऱ्या प्रस्तावित रस्त्याच्या विकासाच्या…







