कणकवलीत वकील संघटनेचा श्रमदानातून वनराई बंधारा!

जाणवली येथील रतांबेव्हाळ येथे बांधला बंधारा पालकमंत्री नितेश राणे यांच्या आवाहनाला सर्वच घटकातून उत्स्फूर्त प्रतिसाद कणकवली : तालुक्यातील जाणवली येथील रतांबेव्हाळ येथे कणकवली तालुका बार असोसिएशनच्या वतीने ( वकील संघटना) श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला. जलसंधारणाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविणे आणि शासनाच्या…







