नेमळेत थार कारला भीषण अपघात; दोन महिलांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी!

मुंबई-गोवा महामार्गावरील घटना; भरधाव थार रस्त्याबाहेर जाऊन अपघात गोव्याहून कणकवलीकडे जाताना दुर्घटना; कारचा चेंदामेंदा सावंतवाडी : प्रतिनिधी मुंबई-गोवा महामार्गावर सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथील एरंडवाकवाडी परिसरात आज सोमवारी दुपारी सुमारे सव्वादोन वाजण्याच्या सुमारास थार गाडीला भीषण अपघात झाला. यात थार कारचा…








