‘दररोज काही वेळ योगासाठी द्या’; सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांचा आरोग्यदायी जीवनाचा संदेश!

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत मालवणात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा मालवण बंदर जेटीवर योगाचा जागर; नागरिकांनी घेतला निरोगी जीवनशैलीचा संकल्प मालवण : प्रतिनिधी आधुनिक धकाधकीच्या जीवनशैलीत शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी, सुलभ आणि शाश्वत…








