स्पष्टवक्तेपणा व निर्णयक्षम नेतृत्व गमावले – आर. के. सावंत

कुडाळ : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनावर खोलवर ठसा उमटवणारे, लहान-थोर सर्वांचे दादा म्हणून ओळखले जाणारे नेतृत्व आज आपल्यातून निघून गेले, ही बाब अत्यंत वेदनादायी आणि मन हेलावून टाकणारी आहे. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक कर्तव्यदक्ष, निर्भीड, स्पष्टवक्ते आणि निर्णयक्षम नेता गमावला…







