जाणवली जि. प. मधून भाजप – शिवसेना महायुतीच्या उमेदवार रुहिता तांबे बिनविरोध

ठाकरे सेनेच्या उमेदवार हेलन कांबळे यांची माघार कणकवली : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली तालुक्यातील जाणवली जिल्हा परिषद मतदार संघात भाजप – शिवसेना महायुतीच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवार रुहिता राजेश तांबे या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. ठाकरे…








