कल्याणकारी हिंदु राष्ट्रासाठी प्रत्येकाने वेळ द्यावा – अधिवक्ता कावेरी राणे

तुळसुली येथील हिंदु राष्ट्रजागृती समिती सभेत प्रतिपादन कुडाळ : प्रतिनिधी हिंदू राष्ट्र स्थापनेचे कार्य हे सत्-असत् व धर्म-अधर्म यातील दैवी लढा असून, या कार्यात सैनिक म्हणून सहभागी होणाऱ्यांचे कल्याण निश्चित होईल. त्यामुळे कल्याणकारी हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्येकाने आपला किमान एक…








