सिंधुदुर्गात देवळी समाज भवन उभारण्यासाठी प्रयत्न करणार – राजन नाईक!

कुडाळात देवळी समाजाचा जिल्हास्तरीय मेळावा व वधू-वर सूचक मेळावा उत्साहात दशावतारी मंडळे, कलाकार, डाॅक्टर्स, लोकप्रतिनिधींसह गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कुडाळ : प्रतिनिधी देवळी समाज हितवर्धक मंडळ सिंधुदुर्ग आयोजित देवळी समाजाचा जिल्हास्तरीय मेळावा व वधू-वर सूचक मेळावा आज रविवारी कुडाळ येथील महालक्ष्मी…







