लग्नाआधी लोकशाहीचा मान; नववधू माधवी दाभोलकर यांनी बजावला मतदानाचा हक्क!

लग्न मंडपात जाण्यापूर्वी मतदान; परूळेतील नववधूचा प्रेरणादायी निर्णय कुडाळ : प्रतिनिधी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान आज शनिवारी सकाळी परुळे मधील नववधू माधवी दाभोलकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावून नागरिक कर्तव्याचा आदर्श ठेवला. परुळे येथील मतदान केंद्र…








