Category सिंधुदुर्ग

डिगस श्री काळंबा देवीच्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन!

२९ एप्रिल पासून १ मे पर्यंत भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल धार्मिक कार्यक्रम, समई नृत्‍य स्पर्धा, एकांकिका, नाटकासह शिमगोत्‍सव कार्यक्रम कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील डिगस येथील श्री काळंबा (कालिका) देवीचा प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा बुधवार दि. २९ एप्रिल ते शुक्रवार दि.…

पावसाळ्यासाठी सर्व यंत्रणांनी सर्व तयारीनीशी सज्ज रहावे!

कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांचे यंत्रणांना निर्देश न.पं.त मान्सूनपूर्व आढावा बैठक; नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांकडून तयारीचा आढावा कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ नगरपंचायतीत मंगळवारी (२८ एप्रिल) सायंकाळी झालेल्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीत नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर व उपनगराध्यक्ष किरण शिंदे यांनी सर्व यंत्रणांकडून मान्सूनपूर्व तयारीचा सविस्तर…

ग्रा.पं. पोट निवडणूक; जिल्ह्यात सरासरी ५२.९९ टक्के मतदान!

घोणसरी, चौके, कालेली, माजगांव मध्ये थेट सरपंच पदासाठी रंगत शांततेत मतदान प्रक्रिया पार; उद्या (२९ एप्रिल) मतमोजणी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      राज्यातील ग्रामपंचायतींमधील सदस्य व थेट सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पोटनिवडणुक अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज मंगळवार, २८ एप्रिल…

मालवण आमसभेत प्रशासनावर संताप; आमदार निलेश राणेंचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश!

‘टाइम बॉंड कामे करा’  – आमदार निलेश राणेंच्या सूचना रस्ते, वीज, मत्स्य व दुरसंचार प्रश्नांवर जोरदार चर्चा मालवण : महेश कदम        मालवण येथे झालेल्या पंचायत समितीच्या आमसभेत महावितरण, एसटी महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग ते दुरसंचार विभाग या नागरिकांच्या दृष्टीने महत्वाच्या…

कुडाळमध्ये अवैध बंदूक निर्मिती कारखान्याचा पर्दाफाश!

निरूखे – सुतारवाडीत एलसीबीची मोठी कारवाई ३ बंदुकांसह मुद्देमाल जप्त; एक संशयित ताब्यात कुडाळ : प्रतिनिधी          कुडाळ तालुक्यातील निरुखे सुतारवाडी येथे बेकायदेशीररी्या सुरू असलेल्या बंदूक निर्मितीच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) धाड टाकून कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत ३…

माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई!

विनायक पाटील यांच्याकडेच अतिरिक्त कार्यभार सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत प्रशासनाने कडक भूमिका घेत माध्यमिक शिक्षणाधिकारी  श्रीम. कविता शिंपी यांना थेट कार्यमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.  शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने ही कार्यमुक्त ची कारवाई केली आहे.पूर्वपरवानगी…

लूटमारप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी!

कणकवली : प्रतिनिधी       ओटव-ओटववाडी आजीच्या लुटमारीप्रकरणी एलसीबीच्या पथकाने नातवाला आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी मीरा-भाईंदर येथून शिताफीने बेडया ठोकल्या. साईल उर्फ सिद्धेश मिलिंद रसाळ (२१, रा. वसई) आणि मुकेश महेंद्र पाटणे (२८ रा. विरार) अशी त्यांची नावे आहेत. सोमवारी दोघांना येथील…

पिंगुळीत अपघात; अनियंत्रित कारची बोलेरोला धडक!

पिंगुळी – पाट रस्त्यावर भूपकरवाडी येथे अपघात गाड्यांचे नुकसान; अपघातस्थळी नागरिकांची गर्दी कुडाळ : प्रतिनिधी        पिंगुळी – पाट रस्त्यावर पिंगुळी म्हापसेकर तिठा जवळच्या भूपकरवाडी येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या बोलेरो पीक अप जीपला समोरून येणा-या अल्टो कारची धडक बसून अपघात झाला.…

सिंधुदुर्गातील 88 रुग्णांना सुमारे 77.64 लाखांची मदत!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ठरतोय ‘आधार’ सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ‘आधार’ ठरत आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात आर्थिक वर्षात…

कुडाळ पंचायत समितीची आमसभा !

आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नागरीकांच्या निवेदनांसह विभाग निहाय आढावा कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ पंचायत समितीची आमसभा आज सोमवारी येथील महालक्ष्मी हॉलच्या सभागृहात आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. या आमसभेत विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला…

error: Content is protected !!