पालकमंत्री नितेश राणेंच्या निर्देशानंतर कणकवलीत रस्त्यांवरील खड्डे बुजविले!

सा.बां.विभागाकडून एका रात्रीत दुरूस्ती वाहनधारक;नागरिकांतून समाधान कणकवली : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार नगरपंचायत हद्दीतील अप्पासाहेब पटवर्धन चौक ते अचरा मार्गाकडे जाणाऱ्या…








