बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या योजनांच्या लाभ रक्कमेत राज्य सरकारकडून भरघोस वाढ!

स्वाभिमानी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केले शासनाच्या निर्णयाचे स्वागत सिंधुदुर्गातील कामगारांना होणार फायदा; प्रसाद गावडे यांची माहिती सिंधुदुर्ग : प्रतिनिधी बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या योजनांच्या लाभ रक्कमेत राज्य सरकारकडून भरघोस वाढ करण्यात आली आहे. कामगार सामाजिक सुरक्षा सहिंता…








