कुडाळ महिला-बाल रुग्णालयातील ५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन रखडले!

२० जुलैपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कामबंदचा इशारा कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ येथील शासकीय जिल्हा महिला व बाल रुग्णालयातील कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या ५२ कुशल व अकुशल कर्मचाऱ्यांचे गेल्या तीन महिन्यांपासून वेतन रखडल्याने तीव्र संतापाची लाट उसळली आहे. प्रशासकीय दिरंगाई आणि कंत्राटदारांच्या…








