Category सिंधुदुर्ग

सिंधुदुर्गातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यास वेग; एका दिवसात ५११ वीज खांब उभे!

मुख्यमंत्री कार्यालयाचे निर्देश आणि पालकमंत्री नितेश राणे घेतलेल्या कामाच्या आढाव्यामुळे यंत्रणा गतिमान २८ ट्रान्सफार्मर सुरू; ५०० अतिरिक्त खांब सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उपलब्ध २४५ कर्मचारी अहोरात्र कार्यरत; १६ गावे व १२ वाड्यांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम अंतिम टप्प्यात कणकवली : प्रतिनिधी      मुख्यमंत्री…

वेताळबांबर्डेत विहिरीत पडला बिबट्या; वनविभागाचे बचावकार्य!

भक्ष्याच्या शोधात बिबट्या पडला विहिरीत घटनास्थळी संबंधित यंत्रणेसह ग्रामस्थांची धाव कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील वेताळबांबर्डे नळ्याचापाचा येथे एका विहीरीत बिबट्या पडल्याची घटना शुक्रवारी सकाळी निदर्शनास आली. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागासह संबंधित यंत्रणेला माहिती दिली. त्यानुसार संबंधित यंत्रणेकडून बिबट्याला रेस्कू…

घोडगे मळेवाडीत रस्त्याचा भराव खचला; रस्त्याला मोठा धोका!

अतिवृष्टीचा फटका; संरक्षक भिंतीची ग्रामस्थांची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधणार; अमोल तेली यांची माहिती कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील घोडगे मळेवाडी येथील श्री विठ्ठल मंदिर नजिकच्या रस्त्यालगतचा मातीचा भराव खचून अतिवृष्टीत वाहून गेल्याने रस्त्याला मोठा धोका निर्माण झाला…

दशावतारी कलाकारांसाठी ४.४० कोटींच्या निधीची घोषणा; आमदार निलेश राणेंच्या पाठपुराव्याला मोठे यश!

ओळखपत्र, थेट अनुदान आणि राज्य पुरस्कारांत समावेश; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांची मोठी घोषणा कोकणच्या दशावतारी कलेच्या सांस्कृतिक उत्कर्षाची नांदी; शासनाच्या निर्णयाचे देवेंद्र नाईक यांच्याकडून स्वागत मुंबई / सिंधुदुर्ग : प्रतिनिधी       पावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी कोकणातील दशावतारी कलाकारांच्या विविध…

दशावतारी कलाकारांनी मानले आ. निलेश राणेंचे आभार; प्रलंबित मागण्यांना मिळाला न्याय!

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचा सकारात्मक निर्णय ‘कलाकारांच्या पाठीशी आ. निलेश राणे खंबीरपणे उभे राहिले’; पुरुषोत्तम कोचरेकर यांची कृतज्ञता कुडाळ : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक कलाकारांच्या हक्कासाठी आणि शासकीय पाठबळासाठी गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या संघर्षाला अखेर मोठे यश मिळाले…

वाईट प्रवृत्ती विरोधात सर्वांनी एकत्र येऊन युवा पिढीला व्यसनांपासून वाचवूया!

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर यांचे प्रतिपादन अंमली पदार्थांविरोधात कुडाळमध्ये जनजागृती; पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव कुडाळ : प्रतिनिधी         सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा पिढी व्यसनांच्या आहारी जात आहे हे जरी खरे असले तरी वाईट मार्गावर जाणाऱ्याला योग्य…

देवबाग येथील तरुणाची आत्महत्या!

मालवण : प्रतिनिधी     मालवण तालुक्यातील देवबाग येथील नरेंद्र आनंद बांदेकर (वय ३५) या तरुणाने घराच्या मागील रिसॉर्टच्या मीटर रूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मालवण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आल्याची माहीती मालवण पोलीस ठाण्यातून देण्यात आली…

आंदोलनाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून ते सोडविण्याची जबाबदारी आता विरोधक म्हणून आपली – वैभव नाईक!

मालवण तालुक्यातील आडवली,सुकळवाड, मसुरे, आचरा विभागात विभागवार बैठकांना शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख तथा माजी आम.वैभव नाईक यांची उपस्थिती मालवण : प्रतिनिधी          देशात महागाई वाढली आहे.स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटत आहेत. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या देणगीत शेकडो कोटींची चोरी झाली.सिंधुदुर्गात स्मार्ट…

बोट बांधणी प्रकल्पामुळे सिंधुदुर्गच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होणार!

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास; स्थानिक युवकांना कौशल्य प्रशिक्षणासह रोजगार देणार जहाज बांधणी, बंदरे विकास, मत्स्यव्यवसाय आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित आणखी अनेक प्रकल्प सिंधुदुर्गात येणार सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      जहाज बांधणी, बंदर विकास, मत्स्यव्यवसाय आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित आणखी अनेक…

सिंधुदुर्गात १५० कोटींची गुंतवणूक; इलेक्ट्रिक बोट निर्मितीचा उभारणार भव्य प्रकल्प!

मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत जलयान पुरवठा व जहाजबांधणीसाठी सामंजस्य करार सावंतवाडी तळवणे येथे २२ एकर जागेवर उभा राहणार प्रकल्प; मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी  लागणारी अत्याधुनिक जलयाने निर्माण करणार सागरी क्षेत्रात महाराष्ट्राची मोठी झेप; मंत्री नितेश…

error: Content is protected !!