डिगस श्री काळंबा देवीच्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन!

२९ एप्रिल पासून १ मे पर्यंत भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल धार्मिक कार्यक्रम, समई नृत्य स्पर्धा, एकांकिका, नाटकासह शिमगोत्सव कार्यक्रम कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील डिगस येथील श्री काळंबा (कालिका) देवीचा प्रतिष्ठापना वर्धापन दिन सोहळा बुधवार दि. २९ एप्रिल ते शुक्रवार दि.…





