माड्याचीवाडीत महंत गावडे काका महाराजांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा!

योगाचे महत्त्व पटवून देत निरोगी जीवनशैलीचा संदेश; योगसाधकांचा उत्स्फूर्त सहभाग कुडाळ : प्रतिनिधी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज दि. २१ जून रोजी माड्याचीवाडी येथे श्री श्री श्री १०८ महंत मठाधीश श्री गावडे काका महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या योगशिक्षक विद्यालयाच्या माध्यमातून…








