कुडाळात ‘इतिहास कट्टा’ उपक्रम; ९ मे रोजी पावशीत रविराज पराडकर यांचे व्याख्यान!

शिवरायांची युद्धनीती व आरमार उभारणीवर मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी इतिहास संकलन समिती व शिवप्रेमी संघटनेचा उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनशैली आणि त्यांचे युद्धकौशल्य आजच्या पिढीने आत्मसात करावे, या उद्देशाने इतिहास संकलन समिती व शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘इतिहास…








