गणेशभक्तांसाठी ‘वर्सोवा ते कोकण’ मोफत लक्झरी बससेवेचा शुभारंभ!

मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाला शुभारंभ मुंबई : प्रतिनिधी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुकर आणि आरामदायी व्हावा, यासाठी भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडेय यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्सोवा ते कोकण’ मोफत…








