सिंधुदुर्गच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणुकीचा क्षण!

सिंधुदुर्ग बँकेत ७३ गुणवंतांना नियुक्ती; आणखी ६७ पदांची भरती लवकरच रोजगाराच्या संधी जिल्ह्यातच निर्माण करणार – पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग : प्रतिनिधी ही केवळ नियुक्तीपत्र वाटपाचा समारंभ नाही, तर सिंधुदुर्गच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणुकीचा क्षण आहे. गुणवत्तेच्या जोरावर मिळालेली ही नोकरी…








