मालवण तालुक्याचा बारावीचा निकाल 95.73 टक्के!

वैदेही पालकर प्रथम, सखाराम गोसावी द्वितीय तर निखिल भुर्के तृतीय मालवण : प्रतिनिधी फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यात कट्टा येथील वराडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी वैदेही पालकर ही…





