वैभव नाईक यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव; कुडाळमध्ये अभिष्टचिंतन सोहळा!

वैभव नाईक पुन्हा आमदार होऊन राज्याचे नेतृत्व करतील – परशुराम उपरकर संघर्ष आमच्यासाठी नवीन नाही; जनतेचा पाठिंबा आमच्यासोबत – वैभव नाईक कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ–मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला आज (बुधवारी) कुडाळ येथे वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा…








