Category सिंधुदुर्ग

७५ लाखांच्या निधीतून सिंधुदुर्गनगरीचा जलतरण तलाव कात टाकणार!

पालकमंत्री नितेश राणे यांनी जलतरणपटूंच्या सरावाला दिले महत्व ओरोस क्रीडा संकुलातील जुन्या तलावाला मिळणार नवा चेहरा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली होती जलतरण तलावाची प्रत्यक्ष पहाणी सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी        सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सिंधुदुर्गनगरीतील क्रीडा क्षेत्रासाठी महत्त्वाची ठरणारी घडामोड आता…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड किल्ल्याच्या खंदकात साकारणार आकर्षक गार्डन!

पर्यटन विकासाला मिळणार नवी दिशा; १०० लाख रुपयांच्या निधीतून गार्डनची निर्मिती किल्ला, खाडी, समुद्रकिनारा आणि पवनचक्की गार्डनमुळे देवगडमध्ये साकारणार मोठा पर्यटन बेल्ट देवगड : देवगड शहराच्या पर्यटन विकासाला आणखी एक नवी दिशा मिळणार असून, ऐतिहासिक देवगड किल्ल्याच्या खंदकांमध्ये आकर्षक गार्डन…

सिंधुदुर्गच्या महिला उद्योजिकांचा राज्यस्तरीय डंका; १४ कर्तृत्ववान रणरागिणींचा नाशिकमध्ये सन्मान!

सिंधुदुर्गासह राज्यातील ८० रणरागिणींचा स्त्री शक्ती उद्योगिनी महाराष्ट्र पुरस्काराने गौरव नाशिक/सिंधुदुर्ग : महिला केवळ रोजगार मागणारी नसून रोजगार उपलब्ध करून देणारी उद्योजक बनावी.आपला जो प्रवास आहे तो सामाजिक कार्यापासून सेवेपर्यंत असला पाहिजे. कर्मापासुन कर्मयोगापर्यंत असला पाहिजे तुमच्यामध्ये प्रचंड  ऊर्जा आहे, ती…

नव्या पिढीच्या हातून उभे राहताहेत पाण्याचे बंधारे; ‘पाणीदार’ चळवळीची सिंधुदुर्गात जोरदार चर्चा!

भाजप प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्र्यांच्या आवाहनाला विशाल परब यांच्या माध्यमातून मिळतोय नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वेंगुर्ला : आगामी काळातील संभाव्य दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे संवर्धन आणि जलसाठा वाढविण्यासाठी भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी हाती घेतलेल्या ‘पाणीदार’ उपक्रमाला वेंगुर्ला तालुक्यात नागरिकांचा उत्स्फूर्त…

‘कोकणची शान’ असलेली भजनकला निरंतर जोपासूया; भाजप युवा नेते विशाल परब!

तुळस येथे ‘प्रदेशाध्यक्ष चषक २०२६’ राज्यस्तरीय संगीत भजन स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन; पाच जिल्ह्यांतील भजनी मंडळांचा सहभाग सिंधुदुर्ग : भक्तिरसाची ओंजळ, परंपरेचा सुगंध आणि कोकणच्या मातीशी घट्ट नाळ जोडलेली भजनकला ही कोकणची सांस्कृतिक शान आहे. या समृद्ध परंपरेचे जतन करताना नव्या…

कुडाळ पोलीस ठाण्यात ७९ वर्षांची डबलबारी परंपरा; भजन रसिकांची अलोट गर्दी!

भारूड, प्रश्नोत्तरांनी रंगला पारंपरिक डबलबारी भजन सामना सायबर फसवणुकीबाबत पोलिसांकडून जनजागृती कुडाळ : प्रतिनिधी     कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वर्षभर अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या कुडाळ पोलीस ठाण्याच्या आवारात शनिवारी सायंकाळी भक्तिरसाचा माहोल निर्माण झाला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने तब्बल ७९ वर्षांची परंपरा लाभलेल्या पारंपरिक…

आरोग्य व्यवस्था बळकट करून सेवांचा दर्जा वाढवा – आ.निलेश राणे

कुडाळ-मालवण एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची बैठक कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ-मालवण तालुक्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करून आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी नियोजनबद्ध काम करावे. आरोग्यविषयक समस्या समितीसमोर मांडून त्यावर प्रभावी कार्यवाही करण्यात येईल. या समितीची दर तीन महिन्यांनी आढावा बैठक घेण्यात…

पाणीटंचाई आराखड्यातील कामात हलगर्जीपणा खपवून घेणार नाही; ‘ऑन द स्पॉट’ कारवाईचा आ. निलेश राणेंचा इशारा!

कुडाळच्या संभाव्य पाणीटंचाईसाठी ३.७७ कोटींचा आराखडा; १०८ वाड्यांचा समावेश पुढील सात-आठ महिन्यांचे पाणी नियोजन आताच करा; टँकरसाठी स्रोत निश्चित करण्याचे आ.राणेंचे निर्देश कुडाळ : पंचायत समितीच्या सभागृहात शनिवारी आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज पाणीटंचाई आढावा बैठक झाली. यावेळी मागील…

सिंधुदुर्गातील प्रत्येक भागात पिण्याचे पाणी पोहोचविण्यासाठी आगाऊ नियोजन!

आकस्मिक पाणीपुरवठ्यासाठी तात्पुरत्या उपाययोजनांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश जिल्हास्तरीय आकस्मित पाणी आरक्षण आढावा पूर्व बैठक सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील सर्व भागांमध्ये आवश्यकतेनुसार पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी संभाव्य उपाययोजनांचे आगाऊ नियोजन करण्यात येणार असून, ज्या भागांना आकस्मिक…

सिंधुदुर्गच्या पाण्यासाठी आता प्रत्येकाचा हातभार!

‘सिंधुदुर्ग हे आपले कुटुंब’ मानून संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी एकत्र या – पालकमंत्री नितेश राणे संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांबाबत विविध संस्था, संघटना व तज्ज्ञांची बैठक सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा हे आपले कुटुंब आहे. या कुटुंबावर संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीचे संकट…

error: Content is protected !!