मालवणात बांधकामाच्या वादातून महिलेला मारहाण!

दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल; पोलीस तपास सुरू मालवण : महेश कदम मालवण दांडी येथे घराचे बांधकाम चालू असताना एका महिलेला शिवीगाळ करत तिला मारहाण केल्याप्रकरणी मालवण पोलीस स्थानकात दोघां विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संबंधित महिलेने…








