कणकवली वागदे येथे एसटीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार जखमी

कणकवली : प्रतिनिधी मुंबई – गोवा महामार्गावर एसटी बस व दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला. यात सुदैवाने दुचाकीस्वार बचावला. कृष्णा साटम (रा. निरोम ) असे अपघातग्रस्ताचे नाव आहे. हा अपघात वागदे पेट्रोल पंपा समोरील सर्कल पॉईंटवर गुरुवारी दुपारी झाला. रस्ता ओलांडत…








