Category सिंधुदुर्ग

कुडाळमध्ये अपघात; दुचाकीस्वार गंभीर!

दुचाकीची बोलेरो पिकअपला जोरदार धडक कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ शहरातील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नगर नजिकच्या कृष्णाई सुपर मार्केट परिसरात आज मंगळवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. काळपनाका हायवेच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीने बोलेरो पिकअपला मागच्या बाजूने जोरदार धडक…

कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. विशाल रेड्डी यांची बदली!

कणकवली : प्रतिनिधी      येथील उपजिल्हा रुग्णालयात एमडी फिजिशियन म्हणून सेवा देणारे डॉ. विशाल रेड्डी यांची सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात बदली करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी काढलेल्या आदेशानुसार ही बदली झाली आहे. डॉ. रेड्डींच्या  बदलीमुळे नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.डॉ. रेड्डी…

खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमत्त शरीरसौष्ठव स्पर्धा!

विट्ठल देसाई मित्रमंडळाच्या वतीने आयोजन कणकवली : प्रतिनिधी      माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीयमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशनच्या मान्यतेने व विठ्ठल देसाई मित्रमंडळाच्यावतीने ‘खासदार श्री २०२६ ’ या शरीरसौष्ठव स्पधेर्चे आयोजन करण्यात आले आहे. सदरची स्पर्धा…

जि.प.अध्यक्ष प्रमोद कामत यांची राज नलावडेंनी घेतली सदिच्छा भेट!

बांदा : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नवनिवार्चित अध्यक्ष प्रमोद कामत यांची कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे सुपुत्र तथा सामाजिक कार्यकर्ते राज नलावडे याने कामत यांची अर्णव स्वार यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट घेतली.       या भेटीत राज याने कामत यांच्या राजकीय…

वेंगुर्लेच्या वरद जगतापचे रायफल शूटिंग स्पर्धेत यश!

वेंगुर्ला : प्रतिनिधी    महाराष्ट्र रायफल असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय महाराष्ट्र एअर गन कॉम्पिटिशन वरळी, मुंबई या ठिकाणी पार पडली. यामध्ये पीप साइट एअर रायफल सब युथ मेन (NR) या प्रकारामध्ये सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला या शाळेचा इयत्ता सातवीतील विद्यार्थी…

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉ. विशाल रेड्डी रुजू!

चार वर्षांनंतर मिळाला कायमस्वरूपी फिजिशियन सावंतवाडी : प्रतिनिधी     उपजिल्हा रुग्णालयाची गेल्या चार वर्षांपासूनची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे. रुग्णालयात फिजिशियन म्हणून डॉ. विशाल नंदकुमार रेड्डी यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. या नियुक्तीमुळे सावंतवाडीसह परिसरातील हृदयविकार…

देवगड एसटी आगारातून उन्हाळी विशेष फेऱ्या!

नालासोपारा व भगवानगडसाठी बस सेवा उपलब्ध देवगड : प्रतिनिधी    महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या देवगड आगारातून देवगड नालासोपारा आणि देवगड भगवान गड या प्रवासी फेऱ्या उन्हाळी हंगामात सुरु करण्यात येत आहेत. देवगड नालासोपारा ही प्रवासी फेरी दि. ११ एप्रिल रोजी सुरु…

व्हॉट्सअॅपवरील APK फाईलने ७.९२ लाखांचा ऑनलाईन गंडा; देवगडमध्ये धक्कादायक प्रकार

देवगड : प्रतिनिधी    अनोळखी नंबरवरून व्हाट्सअपवर आलेल्या एपीके फाईलच्या माध्यमातून बँक खात्यातून तब्बल ७ लाख ९२ हजार ५२० रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जामसंडे परिसरातील पीडित व्यक्तीने याबाबत देवगड पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात…

बेकायदेशीर एलईडी वापरणाऱ्या मासेमारी बोटींवरील कारवाईसाठी तपासणी मोहिम व्यापक करा!

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : प्रतिनिधी      एलईडी वापरण्याची परवानगी नसलेल्या मासेमारी बोटींवर कारवाई करण्यासाठी तपासणी मोहिम व्यापक प्रमाणात राबवावी असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.      मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे…

ड्रोनच्या मदतीने सागरी सुरक्षेला बळ, नवीन दहा ड्रोन खरेदी करा!

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश नवीन अत्याधुनिक गस्ती नौका खरेदीसाठी तातडीने कार्यवाहीच्या सूचना मुंबई : प्रतिनिधी      अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी तसेच किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक सक्षम व सुरळीत करण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण हा उत्तम पर्याय असल्याने या कामासाठी आणखी…

error: Content is protected !!