आवळेगावात ‘गोकृपा अमृतम’चे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन!

रासायनिक खतांना पर्याय! जीवाणू संवर्धनाबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण ‘गोकृपा अमृतम’मुळे जमिनीची सुपीकता वाढणार; कृषी विभागाचा उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय व शाश्वत शेतीला चालना देण्याच्या उद्देशाने, तालुक्यातील आवळेगाव येथे कृषि विभागाच्या वतीने शेतकर्यांसाठी ‘गोकृपा अमृतम’ या…








